सुभाष साळुंके
नव्या आव्हानांना समोर जाताना , बदलत्या काळाच्या गरजा लक्षात घेऊन दीर्घकालीन लोकहिताच्या कामासाठी व प्रत्येक समाज घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येकाशी संवाद साधने महत्वाचे आहे . या साठी समाजप्रित आत्मीयता ,असावयास हवी . हि आत्मियताच ओढ ,आपुलकी , जिव्हाळा निर्माण करते आणि मग सुरु होतो संवाद ....!
सामाजिक सर्वांगीण विकासाचा ध्यास हा मा. शिवसेना प्रमुख , आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी सर्व शिवसैनिकांना दिलेला वसा आहे . मी त्यांच्या या विचारांचा पाईक आहे.